आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठ चालकांमुळे कार अपघातांत वाढ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमधील वाढत्या कार अपघातांमागे रस्त्याचे किंवा इतर गोष्टी नव्हे तर चालकांचा लठ्ठपणा कारणीभूत ठरत आहे, असे म्हटल्यास विश्वास बसणार नाही. परंतु एका संशोधनातून हा दावा करण्यात आला आहे. त्यासाठी 6 हजाराहून अधिक चालकांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील 3 हजार लोक स्थूलपणाशी संबंधित आहे. 18 टक्के स्थूल, 46 टक्के जणांचे अतिवजन असल्याचे स्पष्ट झाले. अशा अपघातात मृत्यू होणारेदेखील अशीच स्थूल मंडळी दिसून आली आहे.