आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रुनेईच्या सुलतानकडे आहे सोन्याचे विमान, गॅरेजमध्ये उभ्या आहेत 7 हजार कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी काळी जगातिल सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे ब्रुनेईचे सुलतान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी असा कायदा लागू केला आहे, की चोरी केली तर त्या व्यक्तीला दगड मारून ठार मारले जाईल किंवा त्याच्या शरीराचा एखादा अवयव तोडला जाईल. इस्लामी शरिया कायद्यांर्तगत ही शिक्षा बजावली जाणार आहे. 
 
ब्रुनेईचे सुलतान जगातिल सर्वांत श्रीमंत व्यक्तीमध्ये येतात. त्यांच्या देशात खनिज तेलाच्या मोठमोठ्या खाणी आहेत. 1980 च्या सुमारास हे सुलतान जगातिल सर्वांत श्रीमंत व्यक्ती होते. परंतु, 1990 च्या सुमारास मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स सर्वांत श्रीमंत ठरले. 
 
सुलतानची एकूण संपत्ती सुमारे 1200 अब्ज आहे. त्यांच्याकडे सोन्याचे विमान आणि सोन्याची कार आहे. यावरून त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज येतो. याव्यतिरिक्त त्यांच्या गॅरेजमध्ये तब्बल 7 हजार कार आहेत. 
 
सुलतानची श्रीमंती बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...