आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 50 सेकंदात मृत्‍यूच्‍या रूपात बिबट्या आला आणि आठ फुट मगरीला घेऊन गेला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात चपळ प्राणी म्‍हणून बिबट्याची ओळख आहे. पाण्‍यामध्‍ये बिबट्या आपली चपळायी दाखवतो हे तुमच्‍या लक्षात येईल हा VIDEO पाहिल्‍यानंतर. एका क्षणात मगरीचे प्राण घेणारा बिबट्या किती चपळ आहे याची प्रचीत नक्की येते, बिबट्याने केलेली ही शिकार पाहिल्‍यानंतर. हे दृष्‍य आहे ब्राझीलच्‍या क्‍यूआबा नदी किणा-यावरील. 50 सेंकदा अगोदर मस्‍त उन खात मगर नदीच्‍या किना-यावर पडली होती. आपला मृत्‍यू होऊन येणारा बिबट्या आपल्‍याकडे येत आहे हे तिच्या लक्षात आले नाही.
हा थरार टीपला आहे फोटोग्राफर ब्लॅक जस्टिन या फोटोग्राफरने. सुरूवातीला या व्हिडीमध्‍ये पाण्‍यातून कोणता प्राणी येत आहे, हे लक्षात येत नाही. मात्र 22 सेंकदामध्‍ये हा बिबट्याचा पराक्रम आहे, हे लक्षात येते.
पुढील स्‍लाईडवर पाहा छायाचित्रे...