आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brutal Torture 16 Twisted Techniques And Historic Devices

Its horrible! कधीकाळी लोकांना शिक्षा देण्‍यासाठी भयानक पध्‍दती वापरल्या जात, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्‍क - पृथ्‍वीवर जीवाच्या अस्तित्वापासूनच गुन्हेगारी आणि त्यास मिळणारी शिक्षा मानवी समाजाची अविभाज्य भाग राहिला आहे. परंतु प्राचीन काळात शिक्षा ही क्रुरतेचे दुसरे नाव होते. मध्‍य युगात त्यांने तर क्रुरतेची परिसीमाच गाठली होती. शरीरावर जीव घेणे आघातापासून सहन होणार नाही अशी वेदनेसाठी चित्रविचित्र हत्यारे वापरले जात असे. तिथे महिला, पुरूष असा भेदभाव नव्हता. त्या काळात गुन्हा करणे पाप मानले जायचे. जर कोणावर अपराध सिध्‍द झाल्यास त्यास भयानक अशा परिणामाला सामोरे जावे लागत असे. शिक्षा देण्‍याच्या व‍ेगवेगळ्या पध्‍दती पाहुन गुन्हेगार आपला दम तोडत असे, असे इतिहासकार सांगतात. तत्कालीन क्रूर राज्यकर्त्यांना सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारांना नरक यातना देण्‍यास आवडत असे. तसे पाहिल्यास वर्तमान पिढीला प्राचीन काळात दिल्या जात असलेल्या क्रूर शिक्षांविषयी माहित असण्‍याची शक्यता कमीच आहे. divyamarathi.com आज तुम्हाला पूर्वीच्या काळात देण्‍यात येणा-या मरण यातनांची 11 भयानक प्रकारांशी ओळख करून देत आहोत. ती वाचल्याने आपणही घाबरल्याशिवाय राहणार नाहीत.
पुढे वाचा कोणत्या प्रकारे शिक्षा केली जात असे