आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशांत महासागराच्या पोटात विध्वंसक ज्वालामुखी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


उटाह - प्रशांत महासागराच्या पोटात पृथ्वीवर प्रलयंकारी विध्वंस घडवण्याची क्षमता असलेला ज्वालामुखी तयार होत आहे. या ज्वालामुखीचा स्फोट होऊन पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होणार असल्याचा इशारा उटाह विद्यापीठाच्या भूगर्भ शास्त्रज्ञांनी दिला आहे. प्रशांत महासागराच्या पोटात उठत असलेल्या भूकंप लहरींवरून या ज्वालामुखीचा शोध घेण्यात आला आहे.

100।किंवा 200 अब्ज वर्षांनंतर या ज्वालामुखीचा स्फोट होऊन पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होणार आहे, असे भूगर्भ शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.