आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढाक्यात कोसळली पुलावरून बस...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका - बांगलादेशची राजधानी ढाक्यापासून 296 किलोमीटरवर असलेल्या कॉक्स बाजार जिल्ह्यात मुस्लिम भाविकांना घेऊन जाणारी बस पुलावरून कोसळली. संत मुजीबूर रहेमान मैझबंदरी यांच्या उर्साहून भाविकांना परत घेऊन येत असताना सोमवारी हा अपघात घडला. या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची अशी प्रचंड गर्दी झाली होती. या अपघातात 16 भाविक जागीच ठार झाले. बसमध्ये 43 भाविक होते.