आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन लाख आरशांपासून 392 मेगावॅट वीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात मोठय़ा सौरऊर्जा प्रकल्पात काम सुरू झाले आहे. प्रकल्पाच्या तीनही युनिट कार्यान्वित झाले आहेत. कॅलिफोर्निया-नेवाडा सीमेवरील सौरऊर्जा प्रकल्पाला ब्राइटसोर्स, गुगल आणि एनआरजी यांनी मिळून तयार केले आहे. प्रकल्पातून तयार होणार्‍या 392 मेगावॅट विजेला कॅलिफोर्नियाच्या ग्रीडमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. येथून घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी त्याचा पुरवठा करण्यात येईल.
हा प्रकल्प कसा काम करतो आणि काय आहेत याचे वैशिष्ट वाचा पुढील स्लाइडवर...