आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cambrige University News In Marathi,Chocalate, Divya Marathi

केंब्रिज विद्यापीठात डॉक्टरेटसाठी चॉकलेट हा विषय ठेवण्‍यात आला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - चॉकलेट हा खवय्यांसाठी जेवढा जिभेला पाणी सोडणारा पदार्थ, तेवढाच तो संशोधकांसाठी प्रचंड कुतूहलाचा. म्हणूनच केंब्रिज विद्यापीठाने डॉक्टरेटसाठी चॉकलेट हा विषय ठेवला आहे. ज्यांना या विषयात उत्सुकता आहे त्यांनी अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम साडेतीन वर्षांचा आहे.
उष्ण वातावरणात चॉकलेटला वितळू न देण्याच्या आव्हानाला उत्तर शोधणारा उमेदवार यात यशस्वी मानला जाणार आहे. अशा उमेदवाराला शिष्यवृत्ती मिळणार आहे.