आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Canada: Snow Falling Bring Beautiness In Saint John

कॅनडा: बर्फवृष्टीच्या मोसमामध्येच सेंट जॉन शहराचे सौंदर्य खुलले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनडातील सेंट जॉन शहरातील हे छायाचित्र बर्फ पडणे बंद झाल्यावर सकाळच्या वेळी घेतले गेले होते. या वेळी शहराचे दिसलेल्या आगळ्यावेगळ्या सौंदर्यामुळे पर्यटकांना या शहराचे आकर्षण वाटते. उत्तर अमेरिकेतील खूप आधीच्या काळातील इंग्रजांनी जी काही शहरे वसवली, त्यात या शहराचा समावेश होतो. अव्हॅलॉन बेटावर वसलेल्या या शहराची लोकसंख्या दोन लाख इतकी आहे. तरीसुद्धा अॅटलांटिक कॅनडामधील लोकसंख्येच्या बाबतील हे दुस-या क्रमांकाचे शहर आहे. या शहराचे नाव जॉन कॅबॉट यांच्या नावावरून देण्यात आलेले आहे. १४९७ मध्ये या शहरात नावेतून प्रवास करत आलेले ते पहिले व्यक्ती होते. imgur.com
पुढे पाहा सेंट जॉन शहराचे मनमोहक छायाचित्रे...