आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HUMAN HORROR: पाकमध्‍ये आढळला नरभक्षी मानव, खायचा प्रेताचे मांस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- पाकिस्‍तानमधील पंजाब प्रांतातील दोन भाऊ नरभक्षी असल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आश्चर्यकारक घटना आहे, की हे दोघ्‍ो भक्‍कल जिल्ह्यातील कब्रस्‍थानातून प्रेत घरी घेवून येत आणत, आणि फस्त करीत असत. त्‍यांची नावे आरिफ आणि फरमान आहेत. त्‍यांच्‍या घरावर छापा टाकल्‍यानंतर आरिफला अटक करण्‍यात आली तर फरमान पसार झाला आहे. अटक करण्‍यापूर्वी त्‍यांनी 150 प्रेत काढून त्‍यांचे मांस खाल्‍ले होते.

अटक केल्‍यानंतर आरिफने गुन्‍हा कबुल केला. तर फरमानसाठी शोध मोहित सुरु करण्यात आली आहे.

यापूर्वीही झाली होती अटक
2011 मध्‍ये नरभक्षीच्‍या आरोपाखाली या दोघांनाही अटक करण्‍यात आली होती. त्‍यावेळी त्‍यांना दोन वर्ष कैद तर 50 हजाराच्‍या जातमुचलक्‍यावर त्‍यांची सुटका झाली होती.

पुढील स्‍लाइडवर वाचा, पाकिस्‍तानमध्‍ये नरभक्षीविरोधी नाही कायदा