आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालकाच्या सवयींची मांजर नकलाकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - घरात पाळलेल्या मांजरीचा लळा कुटुंबातील सर्व सदस्यांना लागलेला असतो. तेवढाच तो मुक्या प्राण्यालाही असतो. म्हणूनच बहुदा मांजर मालकाच्या सवयींची चांगल्या प्रकारे नक्कल करते. एका संशोधनातून मांजरीतील गुणाचे हे दर्शन झाले आहे. संशोधकांनी दोन गटांत हा अभ्यास केला. पहिल्या गटात मांजरीची खाण्याची, वैद्यकीय इत्यादी पातळीवर योग्य ती काळजी घेणार्‍यांचा समावेश होता. दुसर्‍या गटातील मांजरी अनेक घरात भटकंती करत होत्या. मांजर हा प्राणी अत्यंत हुशार आणि चांगली स्मरणशक्ती असलेला असतो.
(छायचित्र संग्रहित)