आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cat Soup Photos Share On Social Media, News In Marathi, China

चीनी महिलेने मांजर कापून बनविले 'कॅट सूप'; छायाचित्रे झालीत व्हायरल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजींग- एका महिलेने चक्क मांजरीला कापून तिचे 'कॅट सूप' बनविल्याची धक्कादायक घटना चीनमध्ये घडली आहे. ली जीबॅंग असे या महिलेचे नाव आहे. उल्लेखनिय म्हणजे ली जीबॅंग हिने 'कॅट सूप'च्या रेसिपीचे छायाचित्रे सोशल मीडियावरील आपल्या मित्रांना शेअर केली आहेत. इंटरनेटवर ही छायाचित्रे मोठ्या संख्येने पाहिली जात आहेत. परंतु, नेटिजन्सकडून त्यावर वाईट प्रतिक्रिया आल्यानंतर संबंध‍ित महिलेने काही छायाचित्रे डिलिट करण्याचाही प्रयत्न केला आहे.

'मी वाघ पकडला आणि त्याला कापून त्याचे सूप बनविले' असेही मेसेज ली जीबँग हिने कापलेल्या मांजरीच्या छायाचित्रासोबत लिहिला. ली जीबॅंग हीने शेअर केलेली छायाचित्रे खूप विचलीत करणारी आहेत. मात्र, नेटिजन्संनी काही वेळातच या विकृत घटनेचा निषेध नोंदविला.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, स्वत:चा बचाव करताना महिला म्हणाली...