आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅव्हालिया: घोडेस्वारीचा थरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये बुधवारपासून कॅव्हालिया हा धाडसी घोडेस्वारी आणि अँक्रोबॅटिक्सचा शो सुरू होणार आहे. या शोच्या पोशाखाची रंगीत तालीम सोमवारी घेण्यात आली. त्यात महिलांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके केली. फेअरलँड फग्र्युसन यांनी धावत्या घोड्यांच्या पाठीवर उभे राहून चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली, तर ग्रेगोरी मोलिना या महिलेने घोडेस्वारी करता करताच खांबाच्या अडथळ्यावरून अलगद उडी मारली तेव्हा उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.