आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1973 मध्ये बनला जगातील पहिला सेलफोन; छाया‍चित्रातून पाहा 40 वर्षांचा प्रवास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार दशकांपूर्वी 3 एप्रिल 1973 रोजी मार्टिन कूपर याने जगातील पहिला सेलफोन बनवला. कूपरने पत्रकारांसमोर सेलफोनने कॉल केला. या फोनची लांबी 10 इंच आणि वजन एक किलो एवढे होते. कूपर आता 84 वर्षांचे झाले आहेत आणि अजूनही सिलिकॉन व्हॅलीत काम करत आहेत. माजी नौसैनिक आणि अभियंते असलेल्या कूपर हे 1952 मध्ये मोटोरोला कंपनीत रुजू झाले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून सेलफोनच्या 40 वर्षांच्या इतिहासावर एक नजर टाकूया...