आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Change For The Global Airline Industry International News In Marathi

जाणून घ्या, कोणकोणत्या देशांनी केलेत विमान अपघातानंतर कोणते बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलालंपूर - मागील काही महिन्यांमध्ये झालेल्या दोन मोठ्या विमान दुर्घटनांमुळे मलेशिया एअरलाईन्स आपले नाव बदलण्याच्या विचारात आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, गमावलेली प्रतिष्ठे व विश्वासार्हता मिळवण्यासाठी कंपनी आपल्या कार्यप्रणालीत मोठ्या प्रमाणात बदल करणार आहे. या कंपनीमधील मोठा भाग सरकारजवळ आहे. मात्र कंपनी नव्या गुंतवणुकदारांच्या शोध घेत आहे.
विमान अपघातानंतर आपल्या कार्यप्रणालीत बदल करणारी मलेशिया काही पहिली कंपनी नाही. यापूर्वीही अनेक देशांनी विमान अपघातांनंतर आपापल्या विमान प्रवासांतील धोरणांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. divyamarathi.com आपणास सांगत आहे... कोणकोणत्या देशांनी विमान अपघातांनंतर कोणकोणते बदल केले आहेत याविषयीची संक्षिप्त माहिती... फोटोसकट
विमान दुर्घटना झाल्यानंतर या कंपनीने बदलले आपले नाव
व्हॅल्यू जेट एअरलाईन्स -
अटलांटाच्या विमान कंपनीला आता एअरट्रॉन एअरवेज असे नाव देण्यात आले आहे. कंपनीने 1996 ला फ्लोरिडा एवरग्लेड्समध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आपले नाव बदलले होते. या दुर्घटनेत 110 लोकांचा मृत्यू झाला होता.

पुढे वाचा... या विमान दुर्घटनांनंतर विमान उद्योगात झाले मोठे बदल