आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chaos In Britain As Drivers Trapped After Heavy Snowfalls

ब्रिटनमध्ये जोरदार हिमवर्षावाची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमध्ये सध्या सुरू असलेला पावसाळा कधीही हिमवर्षावाचे रूप धारण करू शकतो, अशी शक्यता ब्रिटनच्या हवामान खात्याने वर्तवली आहे. स्कॉटलंडच्या उत्तर पश्चिम भागात सध्या जोरदार थंड वारे वाहत आहेत. सध्या इंग्लंड व वेल्स भागातील वातावरण स्वच्छ असले तरी येत्या काही तासांत येथे मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होऊ शकतो. त्यामुळे ब्रेकॉन बिकॉन्स आणि स्नोवडोनिया या भागाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मेटिओ ग्रुपचे जॉन ली यांनी दिली.