आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Charges Against Nicolas Sarkozy 'unthinkable': Carla Bruni

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सार्कोझीवरील आरोप वेदनादायी - कार्ला ब्रुनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस -पक्ष निधीतील गैरव्यवहाराबाबत पती व फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांच्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप वेदनादायी असल्याची भावना कार्ला ब्रुनीने व्यक्त केली आहे. गैरव्यवहाराच्या आरोपाबद्दल बोलणे व न बोलणे कुटुंबासाठी तितकेच वेदनादायक असल्याचे ब्रुनी यांनी एल परेसियनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 2007 च्या निवडणूक निधीसाठी सार्कोझी यांनी ओरियल राजकुमारीकडून पैशाचे पाकिट स्वीकारल्याचा आरोप आहे. सत्य बाहेर येण्यासाठी आम्ही योग्य बाजू मांडू, असा विश्वास कार्ला ब्रुनीने व्यक्त केला.