- Marathi News
- Cheeky Llama Lifetime Snap Of Machu Picchu World Wonder, See Amazing 13 Photos
ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्राण्यांची धमाल अशी छायाचित्रे, पाहुन म्हणाल एकतरी सेल्फी बनतेच
(प्रसिध्द अशा माचुपिचू या पर्यटनस्थळी घेण्यात आलेली लिमाचे छायाचित्रे)
लिमा - कधी-कधी छायाचित्र काढताना अशी विनोदी छायाचित्रे कॅमे-यात कैद होतात आणि ती पाहिल्यानंतर तु्म्ही हसल्याशिवास राहणार नाहीत. कॅमे-यांत योग्य वेळी कैद झालेली छायाचित्रे सर्वांनाच आवडतात. तुम्हाला येथे दिसत असलेल्या छायाचित्राचे उदाहरण घेता येईल. ती काढली आहेत जुनिची मसूदा नावाच्या छायाचित्रकारांने. ते जागतिक दर्जाच्या माचू पिचू या पर्यटन ठिकाणी काढण्यात आली आहे. जूनिची माचू पिचू फिरण्यासाठी आला होता त्यावेळी त्यांने चिकी लामा नावाच्या प्राण्याचे छायाचित्र काढले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा काही जगा वेगळी प्राण्यांची छायाचित्रे....