आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुलाबी शहर जयपूरसारखे हे आहे मोरोक्कोचे निळे शहर, प्रत्येक घर रंगले निळ्या रंगात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेफचौएन - भारताचे गुलाबी शहर (पिंक सिटी) असलेल्या जयपूरसारखेच निळे रंगाचे शहर म्हणून मोरोक्कोतील शेफचौएनला ओळखले जाते. शेफचौएन हे शहर इतिहास, सुंदर स्थळे आणि आपल्या उत्कृष्‍ट अशा आर्किटेक्चरसाठी ओळखले जाते. तसेच मदीना क्षेत्रात असलेल्या निळ्या रंगाच्या भ‍िंतींसाठी खूप प्रसिध्‍द आहे.

ज्यू निर्वासितांमुळे हे शहर 1930 मध्‍ये चर्चेत आले होते. ज्यू लोक निळ्या रंगाला आकाश आणि स्वर्गचे प्रति‍क मानतात. त्यामुळेच शेफचौएन येथील घरांना निळ्या रंगाने रंगवले जातात. या रंगाने डास घरांपासून लांब राहतात, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. निळ्या रंगा मागील काहीही कारण असो, पण येथे येणा-या पर्यटकांना तो क्षणभर आनंद देऊन जातो.

पुढील स्लाइड्सवर पाहा या ब्लू सिटीची छायाचित्रे....