आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमुरड्याला विस्तवावर चालवले अन् अंगातही आले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


यंगून - म्यानमारमध्ये दक्षिण यंगूनपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या डल्ला येथे हिंदूंचा पारंपरिक अग्नी सण साजरा करण्यात आला. त्या वेळी एक चिमुरडा विस्तवावरून चालत जात असताना उपस्थितांनी त्याला टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले. विस्तवावरून चालण्यापूर्वी काही जणांच्या अंगात आले होते. या समारंभात भाविकांच्या अंगावर पवित्र जलवर्षावही करण्यात येतो.
बेधुंद होऊन नाचत विस्तवावरून चालण्याची परंपरा म्यानमारमधील हिंदू आजही पाळतात.