आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Childhood Photos World Leaders Vladimir Putin From Hitler

हिटलरपासून ओबामापर्यंत सर्व बालपणी करायचे मस्ती, पाहा छायाचित्रे..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा बालपणीचे छायाचित्र. 2007 मध्‍ये निवडणूक प्रचारसभे दरम्यान त्यांची हत्या करण्‍यात आली.
14 नोव्हेंबरला भारतात जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. नेहरु नेहमी मुलांना देशाचे भविष्‍य मानत होते. नवी पिढी देशाला आकार देते, असे त्यांचे मत होते. या कारणामुळे मुलांकडे जास्त लक्ष केंद्रीत करण्‍याची गरज आहे. प्रत्येकाच्या आयुष्‍यात बालपण ही खूप सुखद घटना असते. ही अशी वेळ असते जिथे माणूस जीवनाशी संबंधित अनुभव घेत असतो. तो जगाला समजून घेण्‍याचा प्रयत्न करत असतो.
आपल्या आसपास असलेल्या वातावरण अनुरुप मुले वर्तणूक करत असतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्‍वभूमीत वाढत असतो. तो काय बनेल हे भविष्‍यातच उलगडू शकते. जगातील अनेक कुख्‍यात आणि प्रसिध्‍द राजकारणी आणि हुकूमशाहांना बालपण होते. बालदिनाचे निमित्त साधून काही प्रसिध्‍द व्यक्तिंच्या बालपणाचे छायाचित्रे divyamarathi.com दाखवणार आहे.

पुढील स्लाइडमध्‍ये पाहा राजकारणी आणि हुकूमशाहांची छायाचित्रे....