आपला पाल्य शाळेत पोहचला की नाही, त्याची स्कुल बस उशिराच का आली, त्यांने रोड क्रॉस केला की नाही. अशा कित्येक प्रश्नांनी शहरी पालक त्रस्त असतात. परंतु जगामध्ये अशी काही ठिकाणं आहेत तेथे मुलांना शाळेत पोहोचायला चांगला रस्ता देखील नाही.
ही छायाचित्रे पाहताच आपल्या अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. या पॅकेजच्या माध्यमातुन जगभरातील भयंकर अशी रस्ते आज आम्ही तुम्लाला दाखविणार आहोत.
संघियांग तनजुंग, इंडोनेशिया
एका गावाहून दुस-या गावाला जाण्यासाठी लोकांना तसेच शाळकरी मुलांना चिबेरंग नदीवरील या पुलावरुन जावे लागते.
पुढील स्लाइडवर पाहा, अंगाचा थरकाप उडविणारे रस्ते...