आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिलीच्या सब-वेमध्ये अदृश्य मॉडेल्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिली देशाची राजधानी सँटियागो येथे मंगळवारी चमत्कारिक घटना घडली. शहरातील भूमिगत मार्गामध्ये अदृश्य मॉडेल्सनी पादचारी, प्रवाशांना कुकीज, बिस्किटे वाटली. या सब-वेमध्ये जादूचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते. मॉडेल्सचा के वळ कमरेपासूनचा खालचा भाग पादचार्‍यांना दिसत होता. हा चमत्कार पाहण्यासाठी सब-वेमध्ये प्रचंड गर्दी झाली.