आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • China: 13 Killed, Three Missing After Heavy Rains ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमध्ये मुसळधार पाऊस; 13 जण मृत्युमुखी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनच्या हुबेई प्रांताला पावसाचा तडाखा बसला असून आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत तीन नागरिक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. साओला चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस होत आहे. त्यात आतापर्यंत 725 नागरिक जखमी, तर असंख्य नागरिक बेघर झाले आहेत. पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत असून पावसाचा सुमारे 1 लाख 20 हजार कुटुंबांना फटका बसला आहे.