आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Chongqing Monorail Passes Through Building, Divya Marathi

चीनमधील अनोखे रेल्वेमार्ग, इमारतींमधून धावते मोनोरेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोंगकिंग - छायाचित्रात दिसत असलेली मोनोरेल चीनच्या चोंगकिंग येथील रह‍िवाशी इमारतींच्या आतून धावते. आश्‍चर्यकित करणा-या या डिझाइनसंदर्भात इंटरनेटवर टीका होत आहे. मुळात येथील गुंतागुतीच्या भौगोलिक रचनेमुळे मोनोरेलचा असा मार्ग बनवण्‍यात आला आहे. चोंगकिंग रेल्वे ट्रान्झ‍िट हा सार्वजनिक मेट्रो व्यवस्थेचा भाग आहे. चोंगकिंग मोनोरेलची सुरूवात 6 नोव्हेंबर, 2004 रोजी झाली. चीनच्या वेगवेगळ्या शहरातून धावणा-या मोनोरेल लाइनमध्‍ये नंबर-2 लाइन खास आहे.

पुढे पाहा... चीनचे अनोखे रेल्वे रूटची छायाचित्रे....