आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा आहे चीनचा विकास!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या दक्षिण- पश्चिम युनान प्रांतातील नुजियांग लिसू काउंटीचे नागरिक सुमारे 180 फूट उंच झिप-लाइनने नदी ओलांडून ये- जा करतात. वर्षानुवर्षे असेच चालू आहे. चीन विशाल धरणे, आधुनिक शहरे आणि विकासाचे दावे करतो खरा; पण त्या दाव्यात पूर्णत: तथ्य नाही.