आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China, Female Bodygaurds More Demand, International

चीनमध्ये महिला बॉडीगार्डंना मोठी मागणी, पाहा फोटोफीचर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनमधील माध्यमांच्या माहितीनुसार, तेथे महिला बॉडीगार्डची मागणी वाढली आहे. एका सुरक्षा फर्मने महिला बॉडीगार्डच्या भरतीसाठी एक पात्रता परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. त्यात उत्तीर्ण झालेल्या व फीट महिला, मुलींना प्रशिक्षणासाठी इस्त्राइल येथे पाठविण्यात येणार आहे.
ब्रिटनमधील वृत्तपत्र डेली मेल आणि सिंगापूरमधील एशियावन यांच्या माहितीनुसार, या महिलांना १० महिने प्रशिक्षण देण्यात येईल. त्यात दहशतवादविरोधी, मार्शल ऑर्टस, व्यापारातील आदिरातिथ्य, स्वागत याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना मोठ्या पगाराच्या नोकरया मिळत आहेत. विशेषत महिला बॉडीगार्डची मागणी उद्योग- व्यापारी मंडळीकडून मोठी आहे. पाहा फोटोफीचर....