Home | International | China | china gdp goes down, international

चीनच्या अर्थव्यवस्थेलाही भगदाढ

agency | Update - Jun 01, 2011, 08:35 PM IST

जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून नावलौकिक मिळवलेली चीन अर्थव्यवस्थेला आता भगदाढ पडू लागले आहे.

  • china gdp goes down, international

    china_258जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून नावलौकिक मिळवलेली चीन अर्थव्यवस्थेला आता भगदाढ पडू लागले आहे. तर बातमी अशी आहे की, चीनमधील अनेक कारखान्यामधील उत्पादनाची मागणी घटली असून तो गेल्या नऊ महिन्यापासून उत्पादन कमी- कमी होत आले आहे.    याबाबतीत दोन पाहण्या करण्यात आल्या असून, चीनमधील कंपन्यात मे मध्ये कमी काम झाले असून, देशाच्या ब्युरो ऑफ स्टैटिक्सच्या अहवालानुसार परचेसिंग मैनैजर्स इंडेक्स (पीएमई) मध्ये मोठी घसरण झाली आहे. चीनमधील एका अर्थतज्ञांच्या म्हणण्यानुसार, मे महिन्यातील कंपन्याची उत्पादनक्षमता घटली असल्याने पीएमई खाली आला आहेच पण विकासदरावरही याचा मोठा परिणाम दिसून येईल.Trending