आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनला मिळाले पहिले ड्रीमलायनर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनमधील चायना सर्दन एअरलाइन्सला पहिले बोइंग 787 ड्रीमलायनर विमान मिळाले आहे. हे विमान प्राप्त करणाची ही चीनमधील पहिला विमान कंपनी ठरली आहे. चीनमधील गुआंजगजोऊ प्रांतात बेइयून आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरले. कंपनीने आठ ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली आहे. 228 सीट असलेले विमान लवकरच आंतरराष्ट्रीय सेवेसाठी रवाना होणार आहे. ड्रीमलायनर विमानांमध्ये काही दिवसांपूर्वी बिघाड निर्माण झाला होता. त्यानंतर काही दिवसांसाठी त्याचे उड्डाण थांबवण्यात आले होते.