आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चायनीज दिवाळी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिनी परंपरेनुसार नवीन वर्षाची सुरुवात येत्या 23 जानेवारी रोजी होत आहे.नववर्षोत्सव हा चीनमध्ये आपल्या दिवाळीसारखा साजरा केला जातो.रंगीबेरंगी आकाशकंदिलांची रोषणाई,नवीन कपडे,लज्जतदार पदार्थ अणि विशेष म्हणजे आपल्या आप्तस्वकीयांसह हा सण साजरा केला जातो.सध्या बीजिंग,नानजिंग या शहरांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक दुकानांमध्ये डिस्काउंटच्या आॅफर्स देण्यात येत आहेत. रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी दुकाने सजली आहेत. नानजिंग येथे रस्त्यामध्ये ड्रॅगनच्या आकाराचा भलामोठा आकाशकंदील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.