आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेस्टिव्हल फॉर बाथिंग बुद्धा ; एकमेकांना भिजवून नवीन वर्ष साजरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या युन्नान प्रांतात दाई समुदायाच्या लोकांनी सोमवारी आपले नवीन वर्ष साजरे केले.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येथे लोक एकमेकांवर पाण्याचा शिडकावा करतात. दाई समुदाय त्याला ‘फेस्टिव्हल फॉर बाथिंग बुद्धा’ च्या रूपाने साजरा करतो.

तीन दिवस चालणार्‍या उत्सवात बोट रेसिंग आणि आतषबाजी हेदेखील आकर्षण असते.

1375 व्या वर्षाची सुरुवात आहे दाई समुदायाची.