आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये ८१ वर्षीय लेखक अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाला विरोध करणाऱ्या ८१ वर्षीय लेखकाला पोलिसांनी अटक केली. हे लेखक मानवी हक्क लढ्यातील कार्यकर्ते असून टियू लियू असे त्यांचे नाव आहे. टियू लियू ऊर्फ हुआंग जेरोंग यांचे वकील जियोयुआन यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी बुजुर्ग लेखक जेरांेग यांना पकडून अज्ञात स्थळी नेले. त्यांचे कॉम्प्युटर, पुस्तके जप्त केली.