आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • China News In Marathi, Victory Over Japan, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Anniversary : चीनने साजरा केले 69 वे विजय दिन, 19 व्या शतकात जपान केले होते आक्रमण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी(ता. 3) चीनमध्ये जपानविरुध्‍द मिळवलेल्या विजयाचे 69 वे स्मृतीदिन साजरा करण्‍यात आले. यानिमित्त वॉर ऑफ म्युझियममध्‍ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमात चीनच्या प्रमुख नेत्यांसह एकूण 1 हजार 500 लोक उपस्थित होते. चीनने जपानच्या आक्रमणाला 1945 मध्‍ये यशस्वीपणे परतवून लावले होते. त्याचे स्मृतीदिन बुधवारी साजरा करण्‍यात आले. याप्रसंगी चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष झी जि‍नपिंग आणि इतर नेते उपस्थित होते.