आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा चीन अवकाशात सोडणार 21 रॉकेट आणि 30 सॅटेलाइट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीन यंदा अवकाशात अनेक रॉकेट आणि सॅटेलाइट सोडणार आहे. स्थानिक माध्यमांनी चीनच्या एयरोस्पेस सायन्स एंड टेक्नोलॉजी कॉर्पोरेशनच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
चीनच्या अवकाश कार्यक्रमाचे आयोजन करणारया प्रमुख संस्थेने आपल्या वार्षिक बैठकीत याबाबत घोषणा केली. संस्थेने म्हटले आहे की, चीन २०१२मध्ये २१ रॉकेट आणि ३० सॅटेलाइट सोडेल.