आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनचे जहाज वादग्रस्त सागरी क्षेत्रात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनचे सर्वात मोठे जहाज दक्षिणेकडील भागात तैनात करण्यात आले आहे. हे सर्वात मोठे मासेमारी करणारे जहाज आहे. नांशा बेटावरून अनेक देशांसोबत चीनचा वाद सुरू आहे. या बेटावर व्हिएतनामकडूनही दावा करण्यात आला आहे. प्रचंड मोठय़ा जहाजाच्या साहाय्याने चीनने प्रदेशावर निगराणी ठेवण्याचे काम सुरू केले आहे. नांशा बेटावरील हक्क सांगतानाच चीनने त्याविषयी आक्रमक धोरणाचीही अंमलबजावणी केली.