आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीजिंग - चीनच्या सीमा भागात भारत आणि व्हिएतनामने तेल शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याचे वाईट परिणाम दोन्ही देशांना भोगावे लागतील. चीनने हा इशारा स्थानिक वृत्तपत्रातून दिला आहे.
ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रातातील एका लेखात चीनने म्हटले आहे की, भारत आणि व्हिएतनामने दक्षिणी चीन सागरात तेल शोधण्याचे प्रयत्न केल्यास दोन्ही देशांवर राजकीय दबाव वाढवण्यात येईल. कोणी जर आमच्या स्वातंत्र्याला धक्का लावणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही असे देखील चीनने स्पष्ट केले.
याआधी भारताच्या ओएनजीसीने व्हिएतनामच्या दक्षिण चीन सागरात तेल आणि गॅस शोधण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे.
चीन सरकार ठेवणार आता वेबसाइटच्या व्हिडिओंजवर नजर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.