आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: चीनने वसवले पॅरिस आणि उभा केले आयफेल टॉवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांघाय- चीन कायम आपल्‍या कृतीने संपूर्ण जगाला कायम धक्‍के देत असतो. आता त्‍यांनी जे केले आहे ते ऐकून तुम्‍ही जागेवरून उडालच. चीनने आपल्‍या झेजियांग प्रदेशातील तियांडुचेंग शहर पॅरिसप्रमाणे बनवले आहे. या शहराच्‍या इमारती आणि गल्‍ल्‍या पॅरिसच्‍या गल्‍ल्‍या आणि इमारतींप्रमाणेच बनवण्‍यात आले आहे. शहराच्‍या मध्‍यभागी आयफेल टॉवर उभे करण्‍यात आले आहे. या शहराचे नवनिर्माण 2007 साली सुरू करण्‍यात आले होते. स्‍थानिक मीडिया या शहराला 'घोस्‍ट टाऊन' नावाने ओळखते. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा या शहराची छायाचित्रे...