आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China’S Mysterious Stone Forest, Divya Marathi

जगावेगळे असे Stone Forest आहे चीनमध्‍ये, क्षणचित्रांमधून घ्‍या जंगलाची अनुभूती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात रहस्यमयी स्थळांची कमी नाही. त्यापैकी एक आहे चीनमधील पाषण जंगल(Stone Forest ). जंगलात मोठ्या संख्‍येत पर्वते आहेत. ती पाषाणासारखी न दिसता वनस्पतींप्रमाणे दिसतात. संपूर्ण जंगल हे पर्वतांनी व्यापले असून येथे लहान-मोठी झाडीझुडपी आणि वेली
पाहावयास मिळतात.
चीनच्या युन्नान प्रांतात असलेल्या या जंगलास'शिलिन स्टोन फॉरेस्ट' या नावाने ओळखले जाते. काही पाषाणांचे टोक 30 मीटर उंचीपर्यंत पसरलेली आहेत. पाषण जंगल जवळजवळ 349 किमी पसरले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा पर्वतीय जंगलची छायाचित्रे...