आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन सरकार ठेवणार आता वेबसाइटच्या व्हिडिओंवर नजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीन - चीनमधील वेबसाइट कंपन्यांना आता नवीन सेंसॉरशिप नियमांचे पालन करावे लागणार आहे. नवीन नियमांनूसार कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ वेबसाइटवर अपलोड करण्याआधी त्याची तपासणी केली जाणार आहे.
वेबसाइटवरील अश्लील आणि हिंसात्मक साहित्यासंदर्भात आलेल्या तक्रारींनंतर हे पाउल उचलण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी पत्रकारांना दिली.
याआधी चीनने सोशल नेटवर्किंग साईटस तसेच यू-ट्यूब सारख्या व्हिडिओ साईट्स वापरण्यावर बंदी घातली आहे.