आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Boy Unhurt After Car Runs Over Him, Divya Marathi

VIDEO : मुलाच्या अंगावरून कार गेली, पण तो वाचला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या शेनडॉंग प्रांतातील एका सहा वर्षांच्या मुलांने मृत्यूवर मात केली आहे. मुलगा रस्त्यावर खेळत असताना त्याच्या अंगावरून एसयू-व्ही कार गेली. चमत्कारच झाला तो चिमुकला वाचला. बीबीसीने या घटनेची सीसीटीव्ही फुटेज प्रसिध्‍द केले आहे. रस्त्यावर मुलगा खेळ असल्याचा अंदाज कार चालकाला आले की नाही याबाबत कळू शकलेले नाही. अंगावरून कार गेल्यानंतर, मुलगा पँट झाडतो आणि सु‍रक्षित ठिकाणी पळतो.