आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Capital Beijing Smog Makes City Unliveable

बीजिंगमध्‍ये प्रदूषणाचा उच्चांक, लोकांचे जगणे झाले मुश्किल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनची राजधानी बीजिंगमध्‍ये सतत वाढते प्रदूषण आणि धुकेने लोकांचे जगणे अवघड झाले आहे. सध्‍या बीजिंग राहण्‍यास योग्य शहर नाही, असे शहराचे महापौर वांग अंशून म्हटले आहे. वाढत्या प्रदूषणाचे कारण म्हणजे शहरात असलेले कारखान्यातून निघणारे धूर आणि वाहनांचे वाढते प्रमाण असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
युरोमॉनिटर इंटरनॅशनलने आपल्या जागतिक पर्यटन क्षेत्राबाबत केलेल्या अभ्‍यासात स्पष्‍ट केले, की बीजिंगमध्‍ये येणा-या पर्यटकात दहा टक्क्यांनी घट झाली आहे. या मुख्‍य कारण प्रदूषण असल्याचे युरोमॉनिटरने सांगितले. 2014 मध्‍ये बीजिंग प्रशासनाने प्रदूषण वाढल्याने 392 कंपन्या बंद करण्‍यात आले होते. 4 लाख 76 हजार गाड्या रस्यांवरुन हटवण्‍यात आले.
पुढे पाहा बीजिंगमधील प्रदूषणामुळे उद्भवलेली स्थिती..