आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Inventions Replica Of Lamborghini News In Marathi

चिनींनी तयार केली लॅम्बोर्गिनीच्या तोंडात मारेल अशी बनावट लॅम्बोर्गिनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- चीनच्या दोन युवकांनी घरीच बनावट लॅम्बोर्गिनी तयार केली.)
कोणत्याही गोष्टीची हुबेहुब नक्कल करण्यात चिनी लोकांचा कुणीही हात धरु शकत नाही. चीनच्या दोन तरुणांनी घरीच आलिशान आणि अत्याधुनिक लॅम्बोर्गिनी तयार केली आहे.
जाणून घ्या, या कारबद्दल

या दोन तरुणांना गतीचे वेड आहे. त्यांना लॅम्बोर्गिनी कार हवी होती. पण ती खरेदी करण्यासाठी खिशात तेवढे पैसे नव्हते. मग काय. या तरुणांनी घरीच ही कार तयार केली. वांग यू आणि ली लिंटाओ यांनी ही लग्जरी कार तयार केली आहे. त्यांनी तयार केलेली कार 310 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकते. सुमारे दहा वर्षांची मेहनत आणि पाच कोटी चिनी चलन खर्च करुन ही कार तयार केली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या कारची आकर्षक छायाचित्रे... या दोन तरुणांनी केवळ कारच नव्हे तर हेलिकॉफ्टरही तयार केले आहे...