आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Politicians Caught With Their Pants Down In Orgy Scandal ‎

चीनी नेते अडकले सेक्स स्कॅंडलमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमधील काही राजकारणी नेते सेक्स स्कॅंडलमध्ये अडकले आहेत. चीनच्या सोशल नेटवर्क साइट्सवर या नेत्यांचे १०० पेक्षा अधिक फोटो अपलोड करण्यात आले आहेत. ट्विटर सारख्या वेबो नावाच्या वेबसाइट हे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. फोटोमध्ये हे राजकारणी नेते दोन महिलांसोबत स्पष्ट दिसत आहेत.
स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार सेक्स स्कॅंडलमध्ये जे लोक सहभागी आहेत, ते अन्हुई क्षेत्रातील लुजिआंग पार्टीचे सेक्रेटरी वैंग मिन्शेंग, त्यांचे सहायक जियांग डेबिन आणि हेफेई विद्यापीठाचे युथ लीडर वैंग यू हे आहेत.
सेक्स स्कॅन्डलमध्ये राजकारणी नेते असल्याची ही बातमी पूर्ण देशभरात वा-यासारखी पसरली आहे. वैंग मिन्शेंग या आधीही भ्रष्टाचाराच्या एका घोटाळ्यात अडकलेले आहेत.
वैंग यू यांनी फोटोमध्ये आपण स्वतः असल्याची कबुली दिली आहे. यू यांच्या म्हणण्यानुसार फोटोत दिसत असलेल्या दोन महिलांमधील एक त्यांची पत्नी आहे.