आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Staff Receive £200,000 Bonuses In Cash Handed

चीनी कंपनीने दिला एवढा बोनस, कर्मचा-यांनी पैसे नेले थैलीत भरून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साम्‍यवादी कम्‍युनिस्‍टांची सत्‍ता असणारा देश म्हणजे चीन. या देशातील भू-विकास क्षेत्रामध्‍ये काम करणा-या एक कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचा-यांना बोनस दिल्‍यामुळे सध्‍या ही कंपंनी चर्चेचा विषय ठरली आहे. बोनस घरी घेऊन जाण्‍यासाठी कर्मचा-यांना चक्‍क मोठी थैली घेऊन यावे लागले. या घटनेमुळे हॉलीवुडच्‍या 'वाल्‍फ ऑफ वॉल स्‍ट्रीट' या चित्रपटाची आठवण झाल्‍याशिवाय राहत नाही.
चीन मधील हेनान प्रांतातील झेनचेंगमध्‍ये भू-विकास करणा-या कंपनीने बोनसच्‍या पार्टीमध्‍ये तब्‍बल 11 कोटी रूपयांचे वाटप कर्मचा-यांना केले आहे. आश्चर्याची बाब म्‍हणजे या कंपनीच्‍या व्‍यवस्‍थापकाला बोनस म्‍हणून दोन कोटी रूपये देण्‍यात आले आहे.
चीन एक कम्‍युनिस्ट देश आसल्‍यामुळे भांडवलशीही विचारधारेला या देशात थारा नाही. या देशातच काही कंपंन्‍या आपल्‍या कर्मचा-यांना मोठ्या प्रमाणात बोनस देत असल्‍यामुळे आश्चर्य व्‍यक्‍त केले जात आहे.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि वाचा या बोनस बद्दल...........