आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Villagers Take Part In Fish Catching Competition

फिशिंग विद चायनीज स्टाइल; येथे हाताने नव्हे तोंडाने पकडले जातात मासे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमधील गुईझाऊ प्रांतातील तेजियांग काउंटीमध्ये मासे पकडण्याची जगावेगळी स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत तलावातील मासे हाताने नव्हे, तोंडाने पकडली जातात. मासा चिकट असल्याने वारंवार तोंडातून सटकतो. त्यामुळे मासे पकडण्यासाठी स्पर्धकाला जीवापाड परिश्रम घ्यावे लागतात. महिलाही मोठ्या संख्येने या अनोख्या स्पर्धेत सहभागी होतात.

गुईझाऊ प्रांतात साजरा केल्या जाणार्‍या सिस्टर्स फेस्टिवल सेलिब्रेशनचा ही स्पर्धा एक भाग समाजला जातो. मियाओ समुदायाचे लोक या फेस्टिवलला 'चीनमधील व्हॅलेंटाइन डे' म्हणूनही संबोधतात.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, फिशिंग विद चायनीज स्टाइलबाबत...