आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Women Renting Fake Boyfriends To Please Parents

आई-वडीलांना खुश करण्याची चीनी तरुणी घेतात बॉयफ्रेंड भाड्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग (चीन)- चीनमध्ये बॉयफ्रेंड नसणे म्हणजे मुलींसाठी एखादा गुन्हा केल्यासारखे आहे. त्यामुळे बनावट बॉयफ्रेंड भाड्याने घेण्याची प्रथा चीनमध्ये पडल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर अशा बॉयफ्रेंडला मोलाची संधी देण्यासही या युवती मागे पुढे बघत नाहीत, अशीही माहिती हाती आली आहे.
पिपल्स डेलीने दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय मॅथ्यू फॅन याने दोन वर्षांपूर्वी स्वतःला भाड्याने दिले होते. यावेळी त्याला नुकतीच पदवी मिळाली होती. त्याला पॉकेटमनीची गरज होती. आता तो अकाऊंड व्यवस्थापक म्हणून काम करीत आहे. हा काही वाईट धंदा नाही. चीनी नववर्षांत तर चीनी तरुणी तरुणींना मुद्दाम भाड्याने घेत असतात. यावेळी चीनी कुटुंब एकत्र येतात. त्यामुळे इतर मुलींवर तसेच कुटुंबीयांवर प्रभाव पाडण्यासाठी या मुली बॉयफ्रेंड भाड्याने घेतात.
फॅनला यासाठी चीनमध्ये प्रति दिवस 800 यान आणि हॉंगकॉंग, तैवान आणि मकाऊमध्ये 1,500 यान मिळत होते.
पुढील स्लाईडवर वाचा एका वेबसाईटवर यासंदर्भात असेलेली माहिती...