आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Women Warned Not To Wear Mini Skirts Or Hotpants To Avoid Sexual Harassment

छेडछाडीचे बळी ठरायचे नसेल तर मिनी स्कर्ट घालू नका- चिनी महिलांना सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजींग- चीनच्या पोलिसांनी सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणा-या मुलींना व महिलांना सल्ला दिला आहे की, जर तुम्हाला छेडछाडीपासून वाचायचे असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात मिनी स्कर्ट किंवा हॉट पँट घालू नका.

चायना डेलीच्या वृत्तानुसार, बीजिंगमधील लोकांची सुरक्षा संभाळणा-या विभागाने महिलांना या सूचना दिल्या आहेत. याचबरोबर महिलांना स्वताची बँग तसेच एखादे वृतमानपत्र जवळ बाळगावे. तसेच प्रवास करताना महिलांनी बॅग अथवा पेपर आपल्या मांड्यावर ठेवावा. ज्यामुळे तुम्ही पुरुषाच्या नजरा रोखण्यास यश मिळवाल व छेडछाडीही रखाल. याचबरोबर महिलांनी उंच सीट असलेल्या जागी न बसता खूज्या सीटवर बसावे जेणेकरून पुरुषांना महिलांचे फोटो घेता येणार नाहीत. याआधी महिलांनी कसले कपडे परिधान करावेत किंवा करु नयेत याबाबत अरब देश आणि मध्य आशियातील देशात कट्टरवाद्यांनी सूचना केल्या होत्या.

का दिला चीन सरकारने सल्ला, वाचा पुढे, क्लिक करा...