आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठा कोक पिणे म्हणजे 44 चमचे साखर खाणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - तुम्हाला नियमित कोक प्यायची सवय असेल तर तुम्ही हे वृत्त वाचलेच पाहिजे. कारण शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, एक मोठा कोक पिणे म्हणजे 44 चमचे साखर एकदम खाण्यासारखेच आहे. कोका कोलाचे अध्यक्ष जेम्स क्विन्से यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लोकांना कोक पिताना अधिक गोडीचा किंवा ते त्यातून किती प्रमाणात साखरेचे आपण सेवन करत आहोत याचा अंदाज येत नाही, परंतु ही बाब खरी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.