आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Collection Of Classic Cars For Auction In Retromobile Paris

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेट्रोमोबाइल कार शो : लिलावासाठी जगभरातून सहभागी झाल्या Vintage Car

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - भूतकाळात रस्त्यांची शान ठरलेल्या या विंटेज कार आजही, कार शौकिनांच्या हृदयामध्ये घर करून आहेत. पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रेट्रोमोबाईल कार शो मध्ये दरवर्षी जगभरातील कार चाहते, उत्पादक, संग्रहक या क्लासिक कार प्रदर्शनात सहभागी होत असतात. या शोमध्ये कारचा लिलावही होत असतो.
फोटो : पॅरिसमध्ये सुरू असलेला, रेट्रोमोबाइल कार शो.

4 फेब्रुवारीपासून या कार शोला सुरुवात झाली असून 8 फेब्रुवारीपर्यंत हा शो चालणार आहे. या शोमध्ये बेंटले, फेरारी, लिमोझिन, रेनॉ अशा बड्या कंपन्यांच्या विंटेज कारही सादर करण्यात आल्या आहेत.
कार शोची वैशिष्ट्ये...
- शोमध्ये 500 हून अधिक कार सादर करण्यात आल्या आहेत.
- यापैकी अनेक कारचा लिलाव सुमारे 1.5 लाख युरो एवढ्या किमतीमध्ये होणार आहे.
- या कारच्या लिलावाची प्रक्रिया 6 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
पुढील स्लाइड्वर पाहा, कार शोचे PHOTO