आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडमधील सामूहिक धम्मदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये रविवारी सामूहिक धम्मदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. थायलंड सरकार, थाई भिक्खू संघ आणि अन्य सार्वजनिक खासगी क्षेत्राच्या सहकार्याने दरवर्षी हा समारंभ आयोजित करण्यात येतो. या समारंभात गोळा झालेले धम्मदान थायलंडच्या दक्षिणेतील चार प्रांतांतील 323 बुद्धविहारांतील भिक्खू, पोलिस, सैनिक आणि नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नागरिकांना पोहोचवण्यात येते.भावी पिढीमध्ये बौद्ध संस्कृतीचा प्रचार-प्रसार व्हावा हा या समारंभाचा मुख्य उद्देश आहे.